सोने जमिनीखालून काढले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. ( Image Credit- Unsplash )



ते कोणत्या प्रयोगशाळेत बनवता येत नाही. ( Image Credit- Unsplash )



असं म्हटलं जातं की सूर्यावर सोन्याचा मोठा साठा आहे. ( Image Credit- Unsplash )



सूर्यासारख्या ताऱ्यांपासूनच सोने पृथ्वीवर येते. ( Image Credit- Unsplash )



एका संशोधनात असे आढळून आले आहे की सूर्यावर 2.5 ट्रिलीयन टन सोने आहे. ( Image Credit- Unsplash )



इतक्या सोन्याने पृथ्वीवरील सर्व महासागर भरू शकतात. ( Image Credit- Unsplash )



असं म्हटलं जातं की यापेक्षाही अधिक सोने असू शकतं. ( Image Credit- Unsplash )



असं सांगितलं जातं की पृथ्वीवर जमिनीखाली खूप सोनं दडलं आहे. ( Image Credit- Unsplash )



जर हे पृथ्वीवर पसरवले तर 16 इंच जाडीचा थर जमा होईल. ( Image Credit- Unsplash )