सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारक असते, ( Image Credit- Unsplash )



आरोग्यासोबतच याने पैशांचा अपव्यय देखील होतो, ( Image Credit- Unsplash )



असं असून सुद्धा अनेक लोकं सिगारेट ओढतात, ( Image Credit- Unsplash )



भारतात 38 % लोकं दररोज 1 ते 5 सिगारेट ओढतात, ( Image Credit- Unsplash )



याचा अर्थ भारतात प्रत्येक तिसरा व्यक्ती सिगारेट ओढतो, ( Image Credit- Unsplash )



भारतात वेगवेगळ्या ब्रँडच्या सिगारेट मिळतात, ( Image Credit- Unsplash )



तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात महाग सिगारेट कुठे मिळते, ( Image Credit- Unsplash )



जगातील सर्वात महाग सिगारेट इंग्लंडमध्ये मिळते, ( Image Credit- Unsplash )



या सिगारेटच्या ब्रँडचं नाव ट्रेझर लग्झरी ब्लॅक सिगारेट आहे, ( Image Credit- Unsplash )



या सिगारेटच्या एका पाकीटाची किंमत 5,500 इतकी आहे. ( Image Credit- Unsplash )