कपाळावर काळा टिक्का का लावतात? जाणून घ्या कारण!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

भारतात नवजात बाळाच्या कपाळावर लावलेला काळा टिक्का ही एक जुनी आणि सामान्य परंपरा आहे.

Image Source: META AI

हा टिक्का आईच्या हातून प्रेमाने बाळाच्या रक्षणासाठी लावला जातो.

Image Source: META AI

दिसायला हा काळा टिक्का साधा वाटतो, पण त्यामागे संस्कृती, श्रद्धा आणि प्राचीन परंपरा दडलेली असते.

Image Source: META AI

बाळ फारच गोड आणि निष्पाप दिसत असल्याने त्याच्यावर वाईट नजर लागू शकते, अशी श्रद्धा आहे.

Image Source: META AI

या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हा टिक्का लावला जातो, ज्याला नजरचा टिक्का म्हणतात.

Image Source: META AI

हा टिक्का घरी बनवलेल्या काजळापासून केला जातो आणि कधी कधी त्यात तूप किंवा कापूर मिसळला जातो.

Image Source: META AI

काजळातील घटक डोळ्यांना थंडावा देतात आणि संसर्गापासून बचाव करतात, असं आयुर्वेद सांगतो.

Image Source: META AI

टिक्का कपाळावरच नाही तर कानामागे, तळहातावर किंवा पायाच्या तळव्यावरही लावला जातो.

Image Source: META AI

हा टिक्का मुद्दाम थोडा वाकडा-तिकडा लावला जातो, जेणेकरून बाळ फार परिपूर्ण दिसणार नाही.

Image Source: META AI

ही प्रथा फक्त श्रद्धेची नसून ती आयुर्वेद, ज्योतिष आणि मातेच्या ममतेशीही जोडलेली जातो .

Image Source: META AI