अमेरिकन गायींचं दूध मांसाहारी? जाणून घ्या या दुधामागचं धक्कादायक रहस्य!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर ‘नॉनव्हेज दूध’ची चर्चा सुरू आहे.

Image Source: PEXELS

अमेरिका भारतीय बाजारात आपली दूधाची पदार्थ विकण्यासाठी परवानगी मागत आहे.

Image Source: PEXELS

भारताने सांस्कृतिक आणि धार्मिक कारणास्तव अमेरिकन दूध स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Image Source: PEXELS

‘नॉनव्हेज दूध’ अशा गायींकडून मिळते ज्या मांसाहारी खाद्यपदार्थ खातात.

Image Source: PEXELS

भारतात गाय पूजनीय मानली जाते आणि त्यामुळे असे दूध स्वीकारले जात नाही.

Image Source: PEXELS

अमेरिकेत गायींच्या खाद्यात प्राण्यांचे मांस, रक्त आणि चरबी मिसळली जाते.

Image Source: PEXELS

अशा प्रकारच्या खाद्याला ‘ब्लडमील’ असे म्हणतात, जे प्रथिनांचा चांगला स्रोत मानले जाते.

Image Source: PEXELS

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या खाद्यात डुक्कर, कुत्रा, मासे व कोंबडी यांचे मांस असते.

Image Source: PEXELS

गायीच्या दुधामधील प्रोटीनचे मात्रा वाढवण्यासाठी असे खाद्य वापरले जाते.

Image Source: PEXELS

अमेरिका, ब्राझील आणि युरोप मध्ये अशा प्रकारचे खाद्य मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते.

Image Source: PEXELS