उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाइलसाठी चर्चेत असते.

पूर्वी तिच्यावर भरपूर टिका व्हायची पण आता तिच्या क्रिएटीव्हीचे कौतुक केले जाते.

उर्फी वेगवेगळ्या हॉटेलबाहेर अतरंगी कपडे घालून दिसते. पूर्वी तिच्यावर भरपूर टिका व्हायची पण आता तिच्या क्रिएटीव्हीचे कौतुक केले जाते.

यावेळी तिचे तिच्या प्रामाणिकपणासाठी कौतुक होत आहे.

आता Urfi Javedने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे

जो खूपच वेदनादायक आहे, यामध्ये ती ९ वर्षांनी तिचे लिप फिलर काढताना दिसत आहे

पण या प्रक्रियेदरम्यान तिच्या ओठांची स्थिती खूपच वाईट झालेली दिसतेय

उर्फीच्या व्हिडिओने चाहत्यांना प्रभावित केले आहे कॉस्मेटिक प्रक्रियेच्या वेदनादायक वास्तवाबद्दल तिने दाखवलेला मोकळेपणाचे चाहते कौतुक करत आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.