तज्ञ सांगतात की पक्षी दोन्ही डोळे बंद करून झोपत नाहीत. ( Image Credit- Unsplash )



तर ते झोपताना आपला एक डोळा उघडा ठेवतात. ( Image Credit- Unsplash )



तो एक डोळा उघडा ठेवल्याने त्यांचा अर्धा मेंदू कार्यक्षम असतो. ( Image Credit- Unsplash )



अर्धा मेंदू कार्यरत राहिल्याने त्याच्या मदतीने ते फांदी आणि तारेवर झोपलेले असताना आपलं संतुलन हलू देत नाहीत. ( Image Credit- Unsplash )



चिमणी कधीही पूर्णपणे झोपत नाही. ( Image Credit- Unsplash )



त्या कायम अर्ध झोपेत असतात. ( Image Credit- Unsplash )



यासोबतच पक्षांचे पाय असे बनलेले असतात की, ( Image Credit- Unsplash )



ते जिथे बसतील तिथे त्यांची घट्ट पकड बसते. ( Image Credit- Unsplash )



घुबड एकमात्र असा पक्षी आहे जो आपले दोनही डोळे बंद करून झोपतात. ( Image Credit- Unsplash )