या लोकांना मिळते परदेशात कामाची संधी? जाणून घ्या का!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

अनेक तरुण चांगला पगार आणि आरामदायक जीवनशैली मिळवण्यासाठी परदेशात नोकरी करण्याचा विचार करतात.

Image Source: META AI

दरवर्षी लाखो भारतीय परदेशात कामासाठी जातात.

Image Source: META AI

परदेशात हेल्थकेअर, आयटी, बांधकाम, वित्तीय सेवा आणि शेती क्षेत्रात भरपूर नोकऱ्यांच्या संधी असतात.

Image Source: META AI

आयटी, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि डॉक्टरी क्षेत्रातील लोकांना परदेशात अधिक पगार मिळतो.

Image Source: META AI

डेटा सायन्स, सॉफ्टवेअर आणि तांत्रिक कौशल्य असलेल्यांना विशेष मागणी असते.

Image Source: META AI

ज्यांच्याकडे ठराविक क्षेत्रात चांगला अनुभव आहे, त्यांना देखील तिथे आकर्षक पगार मिळतो.

Image Source: META AI

अ‍ॅनेस्थिसिया तज्ज्ञ, हाडांचे डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांना परदेशात चांगले वेतन मिळते.

Image Source: META AI

फायनान्स, लॉ, आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांची मागणीही परदेशात जास्त असते.

Image Source: META AI

तेल व गॅस क्षेत्रातील कामगार, तसेच खास प्रकारचे इंजिनिर्स चांगले उत्पन्न कमावतात.

Image Source: META AI

भारताच्या तुलनेत परदेशात काम करणाऱ्या अनेक भारतीयांचा पगार दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त असतो.

Image Source: META AI