सामुद्रिक शास्त्रानुसार, व्यक्तीच्या बोटांच्या नखांवरच्या खुणांवरून बरेच काही कळू शकते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

समुद्र शास्त्रानुसार जर एखाद्याच्या हाताच्या बोटाच्या नखावर पांढरा डाग किंवा चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते.

Image Source: pinterest

समुद्र शास्त्रानुसार जर एखाद्याच्या हाताच्या वरच्या बोटाच्या नखेवर पांढरा डाग किंवा चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते.

Image Source: pinterest

अशा व्यक्तीला सौभाग्य लाभतं असं म्हणतात. त्याला प्रत्येक कामात यश मिळते. अशा व्यक्तीकडे नेहमी धनसंपत्तीची भरभराट असते.

Image Source: pinterest

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या लहान बोटावर अशी खूण असते त्याची प्रगती कधीच थांबत नाही.

Image Source: pinterest

अशी व्यक्ती करिअर किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळवू शकते. लहान वयातच भरपूर पैसा येऊ लागतो.

Image Source: pinterest

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या तर्जनीच्या नखावर पांढरा डाग किंवा चिन्ह असेल तर ते देखील शुभ मानलं जातं.

Image Source: pinterest

तर्जनीच्या नखावर असा डाग असणाऱ्या व्यक्ती नेहमी काम आणि व्यवसायात इतरांपेक्षा पुढे असते. कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही, असं मानलं जातं.

Image Source: pinterest

जर अनामिकेच्या नखावर चिन्ह असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशांसंबंधी अडचणी येत नाहीत.

Image Source: pinterest

अशा लोकांना कधीही संपत्तीची कमतरता नसते. त्यांच्या घरातही नेहमी आनंदाचं वातावरण असतं.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest