आजूबाजूच्या परिस्थितीत नकारात्मकता असते. त्यामुळे समस्या वाढतात.
तुम्ही रोज एक पुस्तक वाचा आणि स्वत:ला प्रेरित करा.
काही लोकांसोबत बोलून जर नकारात्मक वाटत असेल तर त्यांच्यापासून दूर राहा.
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
स्वतःला वेळ द्या, तुम्हाला जे आवडते ते करा.
शांत वातावरणात रहा.
तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा.
यामुळे तुमचे मन शांन राहील आणि तुम्हाला नकारात्मता जाणवणार नाही.