मसालेदार चव आणि सणासुदीच्या आकारातल्या या कुकीज ख्रिसमससाठी उत्तम आहेत. सणासुदीमध्ये याचे अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध असतात.
डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट आणि क्रश केलेल्या कँडीने बनवलेले हे स्वादिष्ट डेसर्ट आहे.
हा चीजकेक नटमेग आणि दालचिनीच्या मसाल्यांनी भरलेला असतो तसेच ख्रिसमस टेबलची शोभा वाढवतो.
सुकामेवा, नट्स, आणि मसाल्यांनी युक्त हा चवदार केक ख्रिसमससाठी योग्य आहे.
बटर, पिठीसाखर आणि मैद्याने बनलेल्या या कुकीज बर्फासारख्या दिसतात आणि तोंडात विरघळतात.
मसालेदार आणि ड्रायफ्रूट्सचे मिश्रणाने भरलेल्या या पाईज स्वादिष्ट आणि पारंपरिक आहेत.
ख्रिसमस लॉगपेक्षा लहान स्वरूपात बनवलेले हे चॉकलेट कपकेक्स परफेक्ट डेसर्ट आहे.
चॉकलेट, कोको, आणि मार्शमेलोजने भरलेले हे ब्राऊनीज हिवाळ्यासाठी उत्तम आहे.
तांदूळ, पीनट बटर, चॉकलेट चिप्स आणि बटरस्कॉच चिप्सने बनवलेले हे डेसर्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
तिरामिसु रेसिपीची चव इटालियन रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या केकसारखी असते. स्वादिष्ट आणि क्लासिक डेझर्ट तयार करण्यासाठी कॉफी, चीज आणि कोको पावडर असते.