7 Days हेअर फॉल कंट्रोल चॅलेंज

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अवघ्या 7 दिवसांत केसगळती रोखा

या मॅजिक ड्रिंकचं सेवन करा आणि केसासंबंधित समस्यांपासून सुटका मिळवा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

आवळा, आलं, कडीपत्ता हे तिन्ही समप्रमाणात घ्या.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

यामध्ये पाणी टाकून मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर याचा रस गाळून घ्या.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हा रस आईस ट्रेमध्ये घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवून आईस क्यूब बनवा.



दररोज सकाळी यातील 2 ते 3 आईस क्यूब गरम पाण्यात मिसळून हे पाणी प्या.



केवळ 7 दिवसांत केसगळती रोखण्यास हे मदत करेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

यामुळे केसांचं आरोग्य सुधारुन केस मजबूत होऊन वाढण्यास मदत होईल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

आवळा

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ते तुमच्या केसांना पोषण देते, ज्यामुळे केस मऊ आणि रेशमी बनतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

आलं

आल्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करते. याचा वापर केल्याने केसांची वाढ झपाट्याने होते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

कडीपत्ता

रुक्ष, गळणाऱ्या केसांसाठी कडीपत्ता संजीवनी ठरू शकते. केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock