सरकारी परीक्षा देऊन ती क्लीअर करणे. हे सर्व मुलांचे ध्येय असते.

सरकारी परीक्षा देऊन ती क्लीअर करणे. हे सर्व मुलांचे ध्येय असते.

Image Source: canva

सरकारी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरीचा प्रश्न मुलांन समोर असतो.

सरकारी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरीचा प्रश्न मुलांन समोर असतो.

Image Source: pixabay

तर पाहुयात भारतातील सर्वात अवघड परीक्षा कोणत्या आहेत?

तर पाहुयात भारतातील सर्वात अवघड परीक्षा कोणत्या आहेत?

Image Source: pixabay

UPSC

UPSC ही परीक्षा IAS भरतीसाठी घेतली जाते. ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE)

ही परीक्षा भारतातील विविध इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आयोजित केली जाते.

गेट (Gate)

इंजिनीअरिंगमधील पदवीधर जे परीक्षा क्लिअर करतात ते एमटेकसाठी प्रवेश घेऊ शकतात आणि नोकरी ही मिळते.

आयआयएम कॅट (IIM CAT)

कॉमन ॲडमिशन टेस्ट ही एमबीए प्रवेशासाठी आयआयएमद्वारे आयोजित राष्ट्रीय-स्तरीय व्यवस्थापन अभियोग्यता चाचणी आहे.

एनडीए (NDA)

नॅशनल डिफेन्स अकादमी देशाच्या संरक्षण दलात सामील होऊ इच्छिणाऱ्यांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेते.

CLAT

ज्यांना वकील होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट आहे.

CA

चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा ज्यांना चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये करिअर करायचे आहे.