उकडलेल्या रताळ्यामध्ये आरोग्याचा खजिना असतो.

Image Source: pexels

याचं सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रताळ्याचे अनेक फायदे जाणून घ्या.

Image Source: canva

रताळे (sweet potato) हे आयुर्वेदिक वनस्पती आणि कंदमूळ आहेत.

यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात.

रताळ्याचं सेवन केल्याने पचनसंस्था चांगली राहते.

रताळ्याच्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

रताळ्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत होते.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रताळ्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.

त्यामुळे उकडलेलं रताळं हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)