जगात असे अनेक देश आहेत जिथे मद्यविक्री हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.

Image Source: pexels

व्यवसाय करण्याबरोबरच लोक वाईन आणि बिअर पिण्याचे शौकीन असतात.

Image Source: pexels

काही लोक वाईनपेक्षा बिअर पिणं पसंत करतात.

Image Source: pexels

पण कधी विचार केला आहे का की सर्वात जास्त बिअर कोणत्या देशात वापरली जाते?

Image Source: pexels

तर, यामध्ये युरोपमधील चेकिया देशात सर्वाधिक मद्यपान केले जाते.

Image Source: pexels

या ठिकाणी प्रति व्यक्ती अंदाजे 140 लिटर बिअर दरवर्षी वापरली जाते.

Image Source: pexels

याचा अर्थ एक व्यक्ती एका वर्षात साधारण 100 लिटर बिअर पितात.

Image Source: pexels

चेकियानंतर ऑस्ट्रेलियाचं नाव या यादीत सामील झालं आहे.

Image Source: pexels

तर, इंडोनेशिया मद्यपानाचा सर्वात कमी वापर केला जातो.

Image Source: pexels

इंडोनेशियात खूप कमी प्रमाणात लोक मद्यपान करतात.

Image Source: pexels