स्मार्टफोन चार्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे.
फोन चार्ज करताना या चुका केल्यास तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ कमी होऊ शकते.
फोनची बॅटरी पूर्णपणे शून्य टक्यापर्यंत पोहोचवू नये.
रात्रभर फोन चार्ज करू नये त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त तापू शकते आणि कायमची खराब होऊ शकते.
फोन चार्ज करण्यासाठी तुमच्या फोनसोबत आलेला चार्जर वापरणे महत्वाचे असते.
स्मार्टफोन खूप वेळा चार्ज केल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते.
चार्जिंगला असताना फोन वापरू नये, यामुळे बॅटरीवर ताण येऊ शकतो.
स्मार्टफोन एकाच वेळी पूर्ण चार्ज करण्याऐवजी फक्त 80 टक्के पर्यंत चार्ज करा.
चार्जिंग करताना फोन गरम होत असल्यास, चार्ज केल्यानंतर लगेच वापरू नका.
लॅपटॉपवरून कधीही फोन चार्ज करू नये.