पुरूषांचे 'बाबा' बनण्याचे योग्य 'वय' कोणते?

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

पालक होण्यासाठी ' योग्य ' वय नेमका काय असतं. हा प्रश्न अनेक जोडप्यांना पडतो.

Image Source: PINTEREST

वैदीक द्रुष्टीने 20 ते 30 वर्षांचं वय स्त्रियांसाठी सर्वात योग्य मानलं जातं.

Image Source: PINTEREST

पुरुषांसाठी , शुक्राणूंची गुणवत्ता वयाच्या 30 - 40 वर्षापर्यंत चांगली राहते पण त्यानंतर ते कमी होऊ शकतात.

Image Source: PINTEREST

यासाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आर्थिक तयारीही महत्वाची आहे.

Image Source: PINTEREST

स्थिर नोकरी , सुरक्षित घर , आणि भावनिक आधार हे पालक होण्यासाठी आवश्यक आहे.

Image Source: PINTEREST

आजकाल अनेक जोडपी करियर आणि आर्थिक स्थिरतेला प्राध्यान्य देतात ज्यामुळे ते उशिरा पालक होतात.

Image Source: PINTEREST

स्त्रियांसाठी वयाच्या ३५ नंतर गर्भधारणेत काही अडचणी येऊ शकतात, ज्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा.

Image Source: PINTEREST

योग्य वेळ आणि वय ते आहे जेव्हा तुम्ही मानसिक , आर्थिक आणि शाररिक रूपाने तयार असाल.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST