फ्रिजमध्ये तुम्ही काही ठराविक गोष्टी आजिबात ठेऊ नका

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

जसेकी मळलेलं कणिक

Image Source: Pinterest

अनेक जणांना सवय असते की मळलेल कणिक ते दोन-तीन दिवस वापरतात

Image Source: Pinterest

असे अजिबात करू नका हे चुकीच आहे

Image Source: Pinterest

कापून ठेवलेला कांदा नाही वापरायचा

Image Source: Pinterest

कांदा फ्रिजमध्ये ठेऊन दुसऱ्यादिवशी वापरायचा नाही.

Image Source: Pinterest

त्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये काहीप्रमाणात अर्ल्ससची निर्मिती होऊ शकते म्हणजेच इओजन्स होतात किंवा पॉट बिघडण्याची शक्यता असते.

Image Source: Pinterest

फ्रिजमध्ये कधी तुम्ही झाकण न ठेवता काही पदार्थ ठेवत असाल तर ते ठेऊ नका

Image Source: Pinterest

त्यामुळे फ्रीजचे वायब्रेशन्स आहेत ते पदार्थात उतरतात. त्यामुळे फ्रीजचे वायब्रेशन्स आहेत ते पदार्थात उतरतात.

Image Source: Pinterest

तुम्ही फ्रिजमध्येय काहीही ठेवलत तर लक्षात ठेवा पदार्थांवर झाकण ठेवायलाच हवं

Image Source: Pinterest

सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण जेव्हा काही भाज्या टिकण्यासाठी टेंम्प्रेचर मेंटेन करण्यासाठी ते वापरतो तर पंधरा दिवसांच्या भाज्या आणू नका पाच ते सहा दिवसांसाठीच आणा.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest