कोणत्या लोकांसाठी दूध विषासारखे आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

लैक्टोज इन्टॉलरंटची समस्या असणारे लोक दूध पचवू शकत नाहीत, ज्यामुळे पोटात दुखणे, गॅस आणि जुलाब होऊ शकतात.

Image Source: pexels

दुधाची ऍलर्जी असलेल्या लोकांना त्वचेवर पुरळ, सूज आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो

Image Source: pexels

दमा असलेल्या रुग्णांना दूध कफ वाढवून त्रासदायक ठरू शकते

Image Source: pexels

मायग्रेन असलेल्या लोकांना दूधामुळे त्रास होऊ शकतो

Image Source: pexels

पोटातील ऍसिडिटी असणाऱ्यांना दुधामुळे आराम मिळण्याऐवजी अधिक जळजळ होऊ शकते

Image Source: pexels

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये फुल फॅट दूध रक्तातील साखरेवर परिणाम करू शकते

Image Source: pexels

सांधेदुखी असलेल्या काही व्यक्तींमध्ये दूध सूज वाढवू शकते.

Image Source: pexels

हृदय रोग असणाऱ्यांना जास्त चरबी असलेले दूध हानिकारक असू शकते

Image Source: pexels

जास्त डेअरी उत्पादनांच्या सेवनाने वजन वाढू शकते आणि चयापचय क्रिया मंदावू शकते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels