सफेद रंग पवित्रतेचं प्रतिक आहे, जो होळी सणाचं पावित्र्य दर्शवतो, ( Image Credit- Unsplash ) सर्व लोकं या दिवशी रंगाने रंगून जातात, यामुळे सफेद कपडे परिधान केल्याने सामाजिक समतेची भावना तयार होते, ( Image Credit- Unsplash ) सफेद कपड्यावर रंगाचा चमकदार आणि सुंदर प्रभाव दिसून येतो, ( Image Credit- Unsplash ) होळीच्या काळात उष्णता वाढते, यामुळे सफेद कपडे परिधान केल्याने उष्णता जाणवत नाही, ( Image Credit- Unsplash ) सफेद कपडे परिधान करणं हे होळीच्या परंपरेचा हिस्सा आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे, ( Image Credit- Unsplash ) सफेद कपडे घातल्याने एकात्मतेची भावना तयार होते, ( Image Credit- Unsplash ) सफेद रंगाला शुभ मानलं जातं,म्हणून होळीच्या दिवशी सफेद कपडे घालणं शुभ मानलं जातं, ( Image Credit- Unsplash ) सफेद कपडे धुवायला सोपे असतात, ( Image Credit- Unsplash ) सफेद रंग होळीचा उत्साह आणि आनंद दर्शवतो. ( Image Credit- Unsplash )