चहा नंतर लोकांचं आवडतं पेय म्हणजे कॉफीच, ( Image Credit- Unsplash )



अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवातच कॉफी किंवा चहाने होते, ( Image Credit- Unsplash )



बहुतांश लोकं ऊर्जा मिळते म्हणून कॉफी पितात, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का कॉफीचे दुष्परिणाम काय आहेत, ( Image Credit- Unsplash )



आम्ही तुम्हाला ते दुष्परिणाम काय आहेत ते सांगतो, ( Image Credit- Unsplash )



रक्तदाबाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ( Image Credit- Unsplash )



कॉफी जास्त पिलात तर झोप न येण्याची समस्या होऊ शकते, ( Image Credit- Unsplash )



कॉफी पिल्याने सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो,
याने हृदयरोगाचो धोके संभावतात, ( Image Credit- Unsplash )


डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते. ( Image Credit- Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Image Credit- Unsplash )