एखाद्या व्यक्तीला साप चावताच तो घाबरतो, ( Image Credit- Unsplash )



अशा परिस्थितीत सर्पदंश झाल्यास सर्वात आधी त्या व्यक्तीला शांत करा, ( Image Credit- Unsplash )



जखमेच्या भागावर कापड बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करु नका, ( Image Credit- Unsplash )



जर जखमेच्या भागावर कोणतं कापड किंवा दुसरी एखादी गोष्ट लावली असेल तर, ( Image Credit- Unsplash )



ते सर्वप्रथम काढून टाका, ( Image Credit- Unsplash )



सोबतच जखमेची जागा हलविणे टाळा, ( Image Credit- Unsplash )



जखमेवर काहीही लावू नका, ( Image Credit- Unsplash )



पारंपारिक पद्धतीनुसार कोणता उपचार करु नका, ( Image Credit- Unsplash )



संबंधीत व्यक्तीला पाठीवर अलगद झोपवा, ( Image Credit- Unsplash )



लवकरात लवकर त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जा. ( Image Credit- Unsplash )