मुलांना प्रत्येक वेळी नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहन देणे. (Photo Credit : unsplash)
मुलांवर कोणताही शैक्षणिक ताण लादू नये. (Photo Credit : unsplash)
पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Photo Credit : unsplash)
मुलांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. (Photo Credit : unsplash)
मुलांना भावना व्यक्त करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे. (Photo Credit : unsplash)
आपल्या मुलांसोबत पालकांनी मैत्रीचे नातं ठेवावे. (Photo Credit : unsplash)
मुलांना तंत्रज्ञानाशी जूळवून घेताना त्याचा गैरवापर करु नये याबाबत मार्गदर्शन करावे. (Photo Credit : unsplash)
पुरेशी झोप, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम मुलांच्या या त्रिसूत्रीवर पालकांनी विशेष लक्ष द्यावे. (Photo Credit : unsplash)
मुलांसमोर पालकांनी नीट आणि सकारात्मक वर्तन ठेवावे. (Photo Credit : unsplash)
आपल्या मुलांवर आपला विश्वास दर्शविणे. (Photo Credit : unsplash)