मशरूम मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम केल्यास त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात. (Photo Credit : unsplash)
मायक्रोवेव्हमध्ये भात शिजवल्यास फ्राइड राइस सिंड्रोमचा धोका होऊ शकतो. (Photo Credit : unsplash)
कॉफी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास तिचा सुगंध निघून जावून तिची चव देखील जाते. (Photo Credit : unsplash)
मिरची मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास मिरचीची चव बदलते. (Photo Credit : unsplash)
तळलेले पदार्थ मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम केल्यास त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो. (Photo Credit : unsplash)
ओव्हनमध्ये हिरव्या भाज्या गरम केल्यास त्याची चव जाते आणि त्यातील पोषक घटक कमी होऊन आरोग्यास हानी पोहचते. (Photo Credit : unsplash)
बटाटा ओव्हनमध्ये गरम केल्यास बटाटाच्या अती उष्णतेमुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. (Photo Credit : unsplash)
चिकन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम केल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे पोट दुखी उद्भवते. (Photo Credit : unsplash)
ब्रोकोली मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यातली पोषक तत्त्वं नष्ट होतात. (Photo Credit : unsplash)
ओव्हनमध्ये अंडी गरम केल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. (Photo Credit : unsplash)