मधाचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pexels

आंबट फळांचा रस

मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये.आंबट फळात एसिड असते.

Image Source: Pexels

मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो.

Image Source: Pexels

गरम पदार्थ

मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये.

Image Source: Pexels

तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते.

Image Source: Pexels

डेअरी प्रोडक्ट

दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते.

Image Source: Pexels

काकडी

काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये.

Image Source: Pexels

लसूण

सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये.

Image Source: Pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.

एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: Pexels