आधी बालपण, मग तारुण्य, मग म्हातारपण... जसजसं वय वाढतं तसतसं त्याचा परिणाम चेहर्‍यावर त्वचेवर दिसून येतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

एका विशिष्ट वयात महिला सगळ्यात सुंदर दिसतात.

Image Source: pexels

महिला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात सुंदर असतात ?

Image Source: pexels

असं विचारलं, तर यावर बहुतेकांचं उत्तर असेल महिला तिच्या तारुण्यात सर्वात सुंदर दिसते.

Image Source: pexels

परंतु हे संपूर्ण खंर नाही.

Image Source: pexels

2010 च्या OkCupid अभ्यासानुसार, वयाच्या 21 व्या वर्षी महिलांचं सौंदर्य शिखरावर पोहोचतं, परंतु दुसरा अभ्यास काहीतरी वेगळं सांगतो.

Image Source: pexels

हा अभ्यास सांगतो की सरासरी 20-25 वर्षे वयोगटातील महिला सर्वात सुंदर दिसतात.

Image Source: pexels

पण अशा काही महिला आहेत ज्या वयाच्या 30 किंवा 40 व्या वर्षी अधिक आकर्षक बनतात.

Image Source: pexels

विशेषत: ज्या महिलांचा चेहरा तारुण्यात लहान मुलांसारखा दिसतो, त्या वाढत्या वयात तरुण दिसतात.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत )

Image Source: pexels