चहा किंवा कॉफी घ्यावी आणि ३०/४५ मिनिट नियमित सोपी कसरत व योग करणे.
सकाळी पौष्टिक नाश्ता करणे तसचे पाण्याचे महत्व समजून दिवसभत योग्य तसे सेवन करणे आणि फळे खाणे.
प्रत्येक दिवशीची सुरुवात साकारात्मक विचाराने करावी.
कार्यांचे व्यवस्तीत नियोजन करणे आणि ध्यान किंवा श्वासाचा व्यायाम करून ताण कमी करणे.
प्रत्येक दिवसाला लेख किंवा पुस्तक वाचणे. नवीन कोर्स आणि कौशल्ये शिकणे.
चित्रपट बघणे त्याचप्रकारे संगीत ऐकणे.
कुटुंबीयांसोबत वेळ घालावणे तसचे मित्रांसोबत भेटींची योजना करणे.
७-८ तासांची नियमित झोप आपल्या आरोग्यासाठी गरजेची आहे.
वजन वाढ आणि इतर आजार होऊ शकणारे तेलकट अन्न टाळणे.
धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यावर वाईट परिणाम करतात आणि ते टाळायला पाहिजे.
वैयक्तिक स्वच्छता, नियमित हात धुणे आणि शरीर स्वच्छ ठेवणे या सवयी तंदुरुस्तीसाठी उपयुक्त आहेत.