मनुष्य किती व्होल्टेजचा झटका सहन करू शकतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

वीज मानवासाठी फार धोकादायक मानली जाते

Image Source: pexels

विजेच्या धक्क्याने माणसाचा मृत्यूही होऊ शकतो

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला आज तुम्हाला सांगतो की मानवी शरीर किती विद्युत प्रवाह सहन करू शकते.

Image Source: pexels

माणसाचे शरीर किती विद्युत प्रवाह सहन करू शकते, हे अनेक घटकांवर अवलंबून असते.

Image Source: pexels

उदाहरणार्थ, विद्युत प्रवाहाचे प्रमाण, व्होल्टेज, शरीराचा प्रतिकार इत्यादी.

Image Source: pexels

जर माणसाच्या शरीरात 17 -99 mA चा करंट (current) संचार झाला, तर माणसाचा जीव जाऊ शकतो.

Image Source: pexels

या श्रेणीतील करंट सर्वात धोकादायक मानला जातो

Image Source: pexels

यापेक्षा कमी श्रेणीचा करंट लागल्यास 6 -16 mA मानवी शरीर तिथेच चिकटून उभे राहते

Image Source: pexels

या श्रेणीतील विद्युत प्रवाह लागल्यास, स्विच त्वरित बंद केल्यास, व्यक्तीचा जीव वाचवता येतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels