व्हिस्की, वाईन आणि रमचा रंग वेगळा का असतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

व्हिस्की, वाईन आणि रम हे एक प्रकारचे अल्कोहोलयुक्त पेय पदार्थ आहेत.

Image Source: pexels

तरीही, या तिघांमध्येही बराच फरक असतो.

Image Source: pexels

जाणून घ्या व्हिस्की, वाइन आणि रमचा रंग वेगळा का असतो.

Image Source: pexels

व्हिस्की, वाईन आणि रम यांचा रंग वेगवेगळा असण्याचं कारण त्यांची उत्पादन प्रक्रिया असते

Image Source: pexels

उत्पादन प्रक्रियेव्यतिरिक्त, या तिघांना बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील वेगवेगळे असते.

Image Source: pexels

यामध्ये व्हिस्की साधारणपणे ओकच्या पिंपात परिपक्व केली जाते.

Image Source: pexels

व्हिस्कीचा रंग गडद होतो.

Image Source: pexels

वाइनचा रंग द्राक्षांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, रम सामान्यतः मोलासेसपासून बनवला जातो, ज्यामुळे त्याचा रंग गडद होतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels