ज्यामुळे आपले शरीर स्वच्छ होते
तर काही लोक साबणाशिवायच अंघोळ करतात.
हे जाणून घेऊया.
कारण त्याचे अनेक फायदे आहेत.
आणि बुरशी साफ होण्यास मदत होते
आणि शरीराला दुर्गंधीही येत नाही.
मृत पेशी देखील निघून जातात
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.