पावसाळ्यात कुलर कसे वापरावे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पावसाळा सुरु होताच तापमानात बदल व्हायला लागतो

Image Source: pexels

अशा परिस्थितीत कुलर चालवणे ठीक आहे, पण ते योग्य पद्धतीने न चालवल्यास समस्या वाढू शकते.

Image Source: pexels

कूलर चालवताना हे लक्षात ठेवा की जर हवेचा मार्ग नसेल तर कूलर ओलावा वाढवू शकतो

Image Source: pexels

पाण्याचा वापर कमी करा. जास्त पाणी साठल्यास हवेत आर्द्रता वाढते, ज्यामुळे चिकटपणा येतो.

Image Source: pexels

कूलर खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवा जेणेकरून बाहेरची ताजी हवा आत येईल

Image Source: pexels

कुलरचे पाणी रोज बदला कारण ओलाव्यामुळे जिवाणू आणि बुरशी वाढू शकतात

Image Source: pexels

कूलरच्या पंख्याचीही वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे

Image Source: pexels

कूलरला पावसापासून सुरक्षित ठेवा जेणेकरून त्याचे सुटे भाग खराब होणार नाहीत

Image Source: pexels

पावसाळ्यात कुलरचा वापर केवळ आराम देत नाही, तर वातावरण स्वच्छ ठेवतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels