5 सेकंदाचा नियम काय आहे?

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

जमिनीवर पडलेली एखादी वस्तू उचलून खाणे ही अनेकांची सवय असते.

Image Source: META AI

कधी ना कधी आपण सर्वांनीच आपल्या हातून जमिनीवर पडलेले खाद्यपदार्थ लगेच उचलून खाल्ले असतील.

Image Source: META AI

जमिनीवरील पडलेले खाद्यपदार्थ हे आरोग्यासाठी सुरक्षित नसतात.

Image Source: META AI

पण त्यामध्ये एक 5 सेकंदाचा नियम असल्याचा काहीजणांचा दावा आहे.

Image Source: META AI

त्यानुसार जमिनीवर पडलेलं अन्न जर 5 सेकंदात उचलले तर त्यामध्ये बॅक्टेरिया प्रवेश करू शकत नाहीत.

Image Source: META AI

पण हे खरं आहे का? जमिनीवर पडलेले अन्न कितपत सुरक्षित आहे?

Image Source: META AI

'5 सेकंद नियम' खूप लोकप्रिय आहे. यानुसार,

Image Source: META AI

कोणताही खाद्यपदार्थ जमिनीवर पडला आणि तो 5 सेकंदात उचलला तर तो सुरक्षित राहतो.

Image Source: META AI

त्यावर बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि तो आपण खाऊ शकतो.

Image Source: META AI

पण विज्ञान हा दावा मान्य करत नाही.

Image Source: META AI

ASM जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अॅप्लाइड आणि एन्व्हॉर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी विभागाच्या या अहवालात असे सांगण्यात आले आहे की,

Image Source: META AI

एखादी वस्तू जितकी जास्त दूषित पृष्ठभागावर पडेल
तितकी त्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

Image Source: META AI