बेंबीला तेल लावल्याने या समस्या होतील दूर!

Published by: विनीत वैद्य
Image Source: freepik

आपल्या नाभीमध्ये तेल लावणे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते

Image Source: freepik

नाभीमध्ये तेल टाकणे याला नेव्हल थेरपी किंवा नाभी चिकित्सा असेही म्हणतात

Image Source: freepik

बेंबीला तेल लावल्याने या समस्या होतील दूर!

Image Source: freepik

शरीरात होणाऱ्या विविध समस्यांमुळे तुम्ही बेंबीवर अनेक प्रकारचे तेल लावू शकता.

Image Source: freepik

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, एक्ने किंवा पांढऱ्या चट्टेची समस्या असल्यास, तु

म्ही बेंबीत कडुलिंबाचे तेल लावू शकता, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पांढरे चट्टे बरे होऊ लागतात.

Image Source: freepik

आणि ज्या लोकांचे ओठ किंवा टाचा खूप फुटतात,

त्यांनी नाभीमध्ये खोबरेल तेल लावावे.

Image Source: freepik

जर मासिक पाळीच्या समस्या असतील तर बेंबीत एरंडेल तेल लावावे.

Image Source: freepik

याव्यतिरिक्त, ज्या लोकांना पोटात दुखणे आहे,

त्यांनी नाभीमध्ये मोहरीचे तेल लावावे.

Image Source: freepik

शरीर आणि त्वचेला चमकदार बनवण्यासाठी बेंबीत बदामाचे तेल लावावे.

Image Source: freepik