ज्योतिशास्त्रात असे सांगण्यात आले आहे लोखंडी वस्तू घरी आणल्याने घरामध्ये दारिद्र येते त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू आणू नये. ज्योतिशास्त्रात असे सांगण्यात आले आहे लोखंडी वस्तू घरी आणल्याने घरामध्ये दारिद्र येते त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू आणू नये .
महिलांना नवीन भांडी खरेदी करायची असते त्यामुळे ते अल्युमिनियम खरेदी करतात कारण अल्युमिनियम या धातूची वस्तू आहे आणि ते घरी आणल्यास नकारत्मक परिणाम होते .
महिलांना नवीन भांडी खरेदी करायची असते त्यामुळे ते स्टील खरेदी करतात कारण स्टील या धातूची वस्तू आहे आणि ते घरी आणल्यास नकारत्मक परिणाम होते .
धनत्रयोदशी हा सण साजरा करताना घरोघरी दिव्याची माळ लावली जाते माती पासून बनवलेल्या पणत्या खरेदी करण्यासाठी बाजारात जातात त्यावेळी येते
मातीचे भांडे पण अस्तात धनत्रयोदशीच्या दिवशी मातीपासून बनवलेले भांडे खरेदी करू नये असा केल्याने शांतता कमी होते .
काळे कपडे अशुभ मानले जातात धनत्रयोदशी दिवशी चुकून काळे वस्त्र करू नये तरी काळे कपडे परिधान केल्याने नकारात्मक तसेच वाईट संकट येते .
( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)