औरंगाबाद लेणी

औरंगाबाद लेणी हे औरंगाबाद जवळ स्थित आहे अजिंठा पेक्षा नवीन लेणी आहे.

Image Source: Pexels

बेडसे लेणी

बेडसे लेणी ही पुणे जिल्यातील प्राचीन लेणी आहे. यामध्ये दोन गुहा आहेत .

Image Source: Pexels

भाजा लेणी

ही लेणी दुसऱ्या शतकमध्ये करण्यात आली होती . लाकडी वस्तूची उद्धरण नृत्य , संगीत, वाद्य अशा अनेक गोष्टींचा उल्लेख या लेणीमध्ये आहे.

Image Source: Pexels

एलोरा लेणी

एलोरा लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारश्यामध्ये आहे. या लेणीमध्ये तुम्हाला जैन व हिंदू कलाकृतींचा आविष्कार पाहायला मिळेल.

Image Source: Pexels

जोगेश्वरी लेणी

ही गुफा मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये स्थित आहे. जोगेश्वरी हे महायान बौद्ध स्थापनकलेचे उद्धरण आहे.

Image Source: Pexels

घोरवाडी लेणी

घोरवाडी आणि घोरावडेश्व लेणीमध्ये बौद्ध मूर्तीचे काम अजून अपूर्ण आहे. ही लेणी पुण्याहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे .

Image Source: Pexels

कान्हेरी लेणी

कान्हेरी लेणी ही मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क येथी स्थित आहे त्यात शिलालेख, चित्र व शिल्प आहे

Image Source: Pexels

कार्ला लेणी

कार्ला लेणी ही लोणावळा शहरात आहे. ही लेणी इसवी सनपूर्व दुसऱ्या आणि पाचव्या शतकादरम्यान बांधण्यात आली होती.

Image Source: Pexels

महाकाली लेणी

या लेणीमध्ये 19 स्मारकांचा समावेश आहे. ही लेणी मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये स्थित आहे.

Image Source: Pexels