जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर काकडी आणि कोथिंबीरीचा हा ज्यूस प्या.



हा ज्यूस काकडी कोथिंबीर आणि कोरफडचा वापर करून तयार केला जातो.



जाणून घेऊयात ज्यूस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य...



एक काकडी, एक वाटी कोथिंबीरीची पानं, आल्याचा रस 1 चमचा आणि आर्धा ग्लास पाणी.



काकडी आणि कोथिंबीरचे ज्यूस तयार करण्याची पद्धत...



सर्व प्रथम काकडी किसून घ्या.



किसलेली काकडी, कोथिंबीरची पानं, कोरफड आणि आलं मिक्सरमधून मिक्स करून घ्या.



हा ज्यूस गाळणीतून गाळून घ्या.



तयार झालेल्या ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिक्स करा.



आठवड्यातून दोन वेळा हा ज्यूस प्यायल्याने काही दिवसांमध्ये तुमचे वजन कमी होईल.