केशर हे स्वयंपाकाच्या वापरासाठी लोकप्रिय आहे.
केशर हा जगातील सर्वात महागडा मसाला मानला जातो.
केशरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात.
केशरमध्ये आढळणारे पदार्थ तुमच्या झोपेला सक्रिय करते त्यामुळे तुमची झोप सुधारते.
केशर च्या सेवनाने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
केशर अल्झायमर रोगावर उपचार करण्यासाठी फायदेमंद ठरते.
अँटिऑक्सिडंट प्रभावांमुळे, केशर तुमच्या हृदयाचे आरोग्य वाढवू शकते.
गरम केलेल्या दुधात केशरचे काही धागे टाकून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला व त्वचेला चांगला फायदा होतो.
केशरचे सेवन केल्याने नैराश्याच्या लक्षणांमध्ये मदत होऊ शकते.
मात्र केशर च्या जास्त सेवनाने डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.