स्प्राउट्स खाल्ल्याने तुमच्या वजनात फरक पडतो, कारण त्यात कॅलरीज नसतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते.

Image Source: pexels

स्प्राउट्स अर्थात अंकुरित डाळी आणि कडधान्ये आपल्या शरीरासाठी, तसेच वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Image Source: pexels

अंकुरित कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात.

Image Source: pexels

स्प्राउट्स खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप वेळ भूकही लागत नाही, त्यामुळे तुम्ही दुसरे काहीही पदार्थ खावेसे वाटत नाहीत.

Image Source: pexels

स्प्राउट्स खाल्ल्याने तुमच्या वजनात फरक पडतो, कारण त्यात कॅलरीज नसतात.

Image Source: pexels

फायबर :

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता. कारण, एक वाटी स्प्राउट्समध्ये सुमारे 100 ग्रॅम फायबर आढळते.

Image Source: pexels

कॅलरीज :

ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनी कॅलरीजचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. दुसरीकडे, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी कॅलरीज घेणे खूप हानिकारक आहे.

Image Source: pexels

प्रथिने

स्प्राउट्समध्ये प्रथिने देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. जो कोणी शाकाहारी आहे, तो स्प्राउट्स खाऊन आपले वजन नियंत्रणात आणू शकतो.

Image Source: pexels

फॅट :

जर तुम्ही आहारामध्ये स्प्राउट्सचे सेवन करत असाल, तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण, त्यात फॅटचे प्रमाण खूप कमी असते आणि वजन कमी करण्यात ते खूप उपयुक्त ठरते.

Image Source: pexels