मेष (Aries)
तुम्ही रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका, अन्यथा तुमचे चांगले संबंध खराब होतील.

वृषभ (Taurus )
करिअर आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

मिथुन (Gemini )
या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल.

कर्क (Cancer )
हा आठवडा तुमच्या आरोग्याच्या आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून अनुकूल नसेल.

सिंह (Leo )
या आठवड्यात उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील.

कन्या (Virgo)
लहान भावासोबत किंवा बहिणीशी तुमचा काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.



तूळ रास (Libra)
येत्या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळतील.



वृश्चिक (Scorpio)
आर्थिक तंगीने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोडा आराम मिळेल.



धनु (Sagittarius)
तब्येत कमजोर होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या.



मकर (Capricorn)
आठवड्याच्या मध्यात खर्च वाढेल. हा आठवडा तुम्ही कामात व्यस्त राहाल.



कुंभ (Aquarius)
तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच शुभवार्ता मिळेल.



मीन रास (Pisces)
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.