साऊथ सुपरस्टार समंथा रूथ प्रभूने अनेकदा तिच्या स्टाईल आणि अभिनयाने संपूर्ण भारताचे मन जिंकले आहे .

Image Source: instagram

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू नेहमींच तिच्या स्टायलिश आणि अद्वितीय लूक्स मूळे चर्चेत असते.

Style icon समंथा प्रभूचे स्टायलिश आउटफिट प्रेरणा देणारे असतात.

समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

ती कायम सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट करत असते. या फोटोतही समंथा अतिशय सुंदर दिसते आहे.

ती कायम सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट करत असते. या फोटोतही समंथा अतिशय सुंदर दिसते आहे.

Image Source: instagram

ब्लॅक अँड व्हाईट फोटो असो किंवा कलर फोटो समंथाचं सौंदर्य खुलतंच.

ऊ अंटावा गर्ल समंथाचा आणखी एक हॉट आणि बोल्ड अंदाज चाहत्यांच्या समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच समंथाने हा फोटो पोस्ट केला होता. यातही तिचा ग्लॅमरस अंदाज दिसून आला आहे.

समंथाचे अनेक हटके आउटफिट डिझाईनर क्रेशा बजाज करत असते.

लेटेस्ट फोटोमध्ये समंथाचा खूपचं हॉट आणि ग्लॅमरस लुक होता. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं