व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

व्हॅलेंटाईन डे कपल्स करीता एक विशेष असतो.

Image Source: pinterest

व्हॅलेंटाईन डे मध्ये कपल्स एक दुसऱ्यांना गिफ्ट्स, चॉकलेट यासारख्या भेट वस्तू देतात.

Image Source: pinterest

व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला आहे.

Image Source: pinterest

परंतु व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्हाला काही चूका पडू शकतात महागात आणि तुम्हाला तुरुंगात जाव लागू शकतं.

Image Source: pinterest

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यास तुम्हाला तुरुंग किंवा दंड दोन्ही होऊ शकते.

Image Source: pinterest

जबरदस्ती हात पकडून प्रपोज केल्यास एक ते पाच वर्षापर्यंत तुरुंग कारावास होऊ शकते.

Image Source: pinterest

जर तुम्ही एखाद्या पार्कमध्ये भेटत असाल तर तिथले नियम व अटी लक्षात असू द्या.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest