भारतात बरेच जण जिममध्ये व्यायाम करताना दिसतात.
परंतु लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्केही भारतीय व्यायाम करत नाही.
स्वीडनमध्ये 22 टक्के लोक जिममध्ये घाम गाळतात.
तर अमेरिकेत 21.2 टक्के लोक जिममध्ये जातात.
नेदरलॅण्ड्स या देशात 17.4 टक्के लोक नियमीत व्यायाम करतात.
कॅनडा देशात 16.7 टक्के लोक जिममध्ये व्यायाम करतात.
ब्रिटनमध्ये 15.6 टक्के लोक व्यायाम करणारे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.