आईस फेशियलने अनेक फायदे मिळतात.
abp live

आईस फेशियलने अनेक फायदे मिळतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest
abp live

आईस फेशियलने चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते.

Image Source: pinterest
abp live

आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

Image Source: pinterest
abp live

आईस फेशियल केल्याने त्वचेमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते.

Image Source: pinterest
abp live

त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी,आईस फेशियलचा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्यावर झटपट ग्लो येतो.

Image Source: pinterest
abp live

आईस फेशियल फोटोशूट, लग्न-समारंभ, पार्टी सारख्या प्रसंगी फायदेशीर ठरतो.

Image Source: pinterest
abp live

आईस फेशियल करण्याची योग्य पद्धत

Image Source: pinterest
abp live

एका भांड्यात बर्फ काढा आणि 10-20 सेकंद तुमचा चेहरा त्यात ठेवा.

Image Source: pinterest
abp live

जर चेहरा भांड्यात ठेवायचा नसेल, तर बर्फाचे 5-6 तुकडे कापडात गुंडाळून तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे अवघ्या काही मिनिटांत तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो येईल.

Image Source: pinterest
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: pinterest