मध आणि लसूण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि जंतूसंसर्गांपासून संरक्षण करते.
मध गळ्याला आराम देते आणि लसूण सर्दी-खोकला कमी करण्यास मदत करतो.
लसूण रक्तदाब नियंत्रित करतो तर मध रक्ताभिसरण सुधारतो.
मध आणि लसूणचे एकत्र सेवन केल्याने गॅस आणि अपचनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
लसूणच्या सेवनने शरीरात ऊर्जा निर्माण होते तर मध ऊर्जा देते.
मध आणि लसूणचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.