सौंदर्य म्हणजे, या पृथ्वी तलावरील सर्वात महागडी वस्तू, असं म्हटलं जातं.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

पण, सौंदर्याच्या व्याख्याही प्रत्येक व्यक्तीगणिक असतात...

Image Source: pinterest

पण एका रिसर्चमधून जगभरातील सर्वात हॅन्डसम पुरुषांबाबत खुलासा करण्यात आला आहे.

Image Source: pinterest

जगभरातील काही देशांमधील पुरूष हे सर्वात हॅन्डसम मानले जातात.

Image Source: pinterest

पाहुयात, यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो, ते सविस्तर...

Image Source: pinterest

स्पेन

स्पेनमधील पुरूषांचा लूक आणि त्यांचा फिजिकल फिटनेस त्यांना खूपच आकर्षक बनवतो.

Image Source: pinterest

ब्राझील

ब्राझीलमधील पुरूष त्यांचं मस्क्युलर शरीर आणि त्यांच्या पर्सनॅलिटिसाठी ओळखले जातात.

Image Source: pinterest

फ्रान्स

फ्रान्समधील पुरूषांचा क्लासी आणि एलिगंट स्टाईल त्यांनी अधिक आकर्षक बनवतो.

Image Source: pinterest

ग्रीस

ग्रीसमधील पुरूषांनी लूक्स आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

Image Source: pinterest

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातील पुरूष आपल्या अॅथलेट शरीर आणि कॅज्युअल स्टाईल ओळखले जातात.

Image Source: pinterest

भारत

भारतातील पुरूषांची डार्क स्किन, डोळे आणि बोल्डनेस सर्वांना खूप भावतो.

Image Source: pinterest

स्वीडन

स्वीडनचे पुरूष आपला फिटनेस आणि नॅचरल हॅन्डसम लूक्ससाठी ओळखले जातात.

Image Source: pinterest

जर्मनी

जर्मनीतील पुरूष क्लासी युरोपियन लूक्ससाठी ओळखले जातात.

Image Source: pinterest