स्किन केअर

तुम्ही दररोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल केले तर तुमची त्वचा वयापेक्षा जास्त तरुण दिसेल आणि तुमच्या त्वचेवरुन तुमच्या वयाचा अंदाजही लागणार नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

'या' 5 सवयी बदला

तुम्हाला वयापेक्षा लहान दिसायचे असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनामधील 5 सवयी बदला.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

60 दिवसांचा प्लॅन

पुढील 60 दिवस हे रुटीन फॉलो करुन पाहा. यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

1.हायड्रेशन

आपलं शरीर 60 टक्के पाण्याने बनलेलं आहे, त्यामुळे त्वचा ग्लोईंग ठेवण्यासाठी तुम्हाला शरीर हायड्रेड ठेवणं गरजेचं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

आठ ग्लास पाणी

दररोज किमान 8 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

Published by: स्नेहल पावनाक

2. पुरेशी झोप

शरीराला आरामाची गरज असते. आपण झोपतो, तेव्हा आपल्या शरीरात दुरुस्तीचे काम होते, कोलेजन तयार होते.

Published by: स्नेहल पावनाक

त्वचेची झीज थांबवते

कोलेजन त्वचा तरुण दिसण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हे कोलेजन त्वचेची झीज थांबवून आणि रक्त प्रवाह वाढवते.

Published by: स्नेहल पावनाक

3.हेल्दी डाएट

तुमचा आहार तुमची त्वचेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. जास्त साखरेच्या आहारामुळे शरीरात जळजळ वाढवू शकतो, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वाढते.

Published by: स्नेहल पावनाक

योग्य आहार

यामुळे तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला भरपूर अँटिऑक्सिडंट्स मिळतील. यासह ओमेगा-3 आणि फॅटी ॲसिड समृद्ध आहाराचा समावेश जरूर करा.

Published by: स्नेहल पावनाक

4.सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण

सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचं खूप नुकसान होते. आपल्या त्वचेसाठी सूर्यापासून संरक्षण खूप महत्वाचे आहे. पण, अतिनील किरणे हानिकारक असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

सनस्क्रिन वापरा

जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे तुमच्या त्वचेवर दिसणाऱ्या सर्व बारीक रेषा आणि वृद्धत्वाची चिन्हे जास्त दिसतात. यामुळे उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रिनचा वापर करा.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

5.दारू आणि सिगारेटपासून दूर राहा

मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासह त्वचेसाठीही हानिकारक आहे. अल्कोहोलमुळे तुमच्या शरीरात जळजळ देखील वाढते, जे वृद्धत्वाचे एक प्रमुख कारण आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अल्कोहोलचे सेवन केल्याने तुमची त्वचा निर्जलीकरण होऊ शकते. यामुळे तुमचे वय लवकर वाढू शकते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock