पण, आता हेच इमोशन्स तुमच्यावर कदाचित भारी पडू शकतात...
कारण, एका रिसर्चमधून या इमोशन्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
फ्लोरिडा स्टेट युनिवर्सिटीच्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा झाला आहे.
ज्या व्यक्ती मूव्ही पाहताना रडतात, त्यांचा वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोका वाढतो...
या रिसर्चसाठी तब्बल 17 वर्ष 5 लाख लोकांचा डेटा स्टडी केला गेला...
वेळेपूर्वी मृत्यूच्या धोक्याचं कारण काय?
फिल्म पाहून नेहमी त्या व्यक्ती भावूक होतात, ज्या आयुष्यात एकाकी असतात...
याच एकाकी भावनेमुळे त्यांचा वेळेपूर्वी मृत्यू होण्याचा धोका वाढतो...
न्यूरोटिसिजम म्हणजेच, अत्याधिक चिंतेमुळे वेळेपूर्वी मृत्यूचा धोका संभवतो...
फिल्म पाहताना भावूक होणाऱ्या लोकांमध्ये एकटेपणा, चिडचिडेपणा आणि नैराश्याची लक्षणं दिसतात...
काही फिल्म्स नकारात्मक विचार आणि तणाव उत्पन्न करतात, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो...
रिसर्च दरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर आली असून तब्बल 43 हजार लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 291 लोकांनी आत्महत्या केलीय.