बिअर पिने ही आजच्या काळाची फॅशन बनली आहे.

Published by: जयदीप मेढे

आपण अनेकदा पाहतो की काही पार्टीमध्ये बिअर पिली जाते.

पण हे मात्र खर आहे की बिअर पिल्याने काही आजारांचा होतो उपचार चला तर मर जाणून घेऊ कोणत्या आजारावर उपयुक्त आहे

मधल्या काळात युरोपमध्ये पाणी खुप प्रमाणात दूषित झाले होते. ज्यामुळे तिथे जास्त प्रमाणात लोक आजारी पजली होती.

दूषित पाणी पिल्यामुळे युरोपमध्ये काही भागामध्ये हैजा आणि प्लेग यासारखा आजार पसरला होता.

त्यावेळी बिअर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याला उकळवले जात होते. ज्यामुळे पाण्यातले किटाणू मरत होते आणि पाणी शुध्द केले जात होतं.

यामुळे बिअर पिणे हे त्यावेळी खुप सुरक्षित मानले जात होते त्यामुळे लोक बिअर पित होते.

त्या काळात जी बिअर पिली जात होती तेच आजच्या काळात जास्त प्रमाणात अल्कोहोल मिळवले जाते ते त्याकाळी मिळवले जात नव्हते.

यामुळे त्याकाळी लोक बिअर पित होते तेव्हा त्यांना आज ऐवढी नशा होत नव्हती.

त्याकाळची मिळणारी बिअऱ त्यामध्ये असणारी कॅलेरिज आणि यासोबत चांगली चव सु्ध्दा देत होती.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.