गोड, मधुर, आयुर्वेदानुसार 'मध' हे आरोग्यासाठी अमृत मानले जाते.

हिवाळ्यात त्याचा वापर विशेषतः फायदेशीर मानला जातो.

पण हेच मध खराब होऊ शकते का?

किंवा त्याची एक्सपायरी डेट असते का?

याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याशिवाय त्याचे अगणित फायदे काय आहेत?

आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यात नैसर्गिक घटक आढळतात.

Published by: विनीत वैद्य

यात अँटी-बॅक्टेरियल प्रोटीन्स आणि एन्झाईम्स तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात.

यामुळे ते कधीही खराब होत नाही. बंद पेटीत ठेवल्यास अनेक वेळेस ते निरुपयोगी ठरत नाही

खूप दिवसांनीही तुम्ही ते वापरू शकता. त्याचा प्रत्येक थेंब खाण्यासारखा आहे.

तुमच्या माहितीसाठी, मधाव्यतिरिक्त साखर, मीठ, तांदूळ, व्हाईट व्हिनेगर, कॉर्न स्टार्च, शुद्ध व्हॅनिला अर्क यांचा योग्य प्रकारे संग्रह केला तर

या गोष्टी अनेक वर्षे खराब होत नाहीत.

हे देखील जाणून घ्या.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )