झोप ही आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

योग्य झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

Image Source: pexels

परंतु शरीराच्या आरोग्यासाठी झोपण्याची योग्य सवयी लावून घ्यावी.

Image Source: pexels

पाठीवर झोपणारा

पाठीवर झोपणारा हा योगी असतो तसेच शांत आणि सकारात्मक ऊर्जा मिळवणारा असतो.

Image Source: pexels

पोटावर झोपणारा

पोटावर झोपणारा हा भोगी असतो तो तोंडाच्या चवीसाठी जीवन जगतो.

Image Source: pexels

उजव्या कुशीवर झोपणारा

उजव्या कुशीवर झोपणारा हा रोगी असतो आणि आजारांना आमंत्रण देतो.

Image Source: pexels

डाव्या कुशीवर झोपणारा

डाव्या कुशीवर झोपणारा निरोगी सुदृढ आणि तंदुरुस्त राहतो.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels