रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी आणि इतर पोटाच्या आजारांपासून आराम मिळू शकतो.
कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.
शरीर डिटॉक्स व हायड्रेट ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्या.
रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो.
सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा चमकायला लागेल व त्वचेसामबंधीत समस्या दूर होतील.
गरम पाणी प्यायल्याने तुमचे मेटाबॉलिज्म वाढते व वजन लवकर कमी होते.
रोज सकाळी रिकाम्यापोटी 2-3 ग्लास पाणी पिऊ शकता.